9606_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2016 15:43 IST2016-07-26T10:13:33+5:302016-07-26T15:43:33+5:30

चिंकारा प्रकरणातून सलमान खानची सुटका झाल्यानंतर त्याला भेटण्यासाठी अनेक जण आले होते. सलमानची कथित गर्लफ्रेंड उलिया वंतूर, सलमानची बहीण अलविरा आणि अर्पिता या देखील आल्या होत्या.