9605_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2016 19:02 IST2016-07-26T09:39:28+5:302016-07-26T19:02:17+5:30

एका मॅगझिनच्या कार्यक्रमाप्रसंगी अभिनेता धर्मेंद्र, जॅकी श्रॉफ, मधूर भांडारकर, अभिनेत्री मधू, रमेश सिप्पी आणि किरण जुनेजा, प्रल्हाद कक्कर आणि मिताली दत्त, ऋचा गुजराती हे उपस्थित होते.