9497_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2016 16:34 IST2016-07-23T11:04:12+5:302016-07-23T16:34:12+5:30

२४ या मालिकेच्या दुसºया सिझनच्या स्क्रीनिंगचे नुकतेच पार पडले. यावेळी अभिनेता अनिल कपूर, रणवीर सिंग, अभिनेत्री सुरवीन चावला, मधुरिमा टुली, रितू शिवपुरी, अमृता खानविलकर, अभिनव देव, सुधांशू पांडे हे उपस्थित होते.