9123_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2016 16:29 IST2016-07-15T10:59:41+5:302016-07-15T16:29:41+5:30

‘दिल अभी भरा नही’ या नाटकाच्या रिहर्सल सुरू आहेत. या नाटकात मंगेश कदम, चंद्रशेखर कुलकर्णी, लीना भागवत, भाग्यश्री जोशी राव यांच्या प्रमुख भूमिका आहेत.