9015_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2016 19:13 IST2016-07-13T13:43:08+5:302016-07-13T19:13:08+5:30

चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस जगाचे आकर्षण सर्वांनाच असते. विशेषत: महाविद्यालयीन तरुणींमध्ये याची के्र झ वाढत असून तरुणाईची ओढ पाहून शहरात फॅशन-शोचे आयोजन करण्यात येत आहे.