8991_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2016 15:49 IST2016-07-13T10:19:31+5:302016-07-13T15:49:31+5:30

मोहनजोदडो या चित्रपटाची नुकतीच पत्रकार परिषद झाली. यावेळी अभिनेता हृतिक रोशन, पूजा हेगडे, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, संगीतकार ए. आर. रहमान हे उपस्थित होते.