8269_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2016 14:18 IST2016-06-28T08:48:49+5:302016-06-28T14:18:49+5:30

अभिनेता तुषार कपूर याने आपल्या घरी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. तुषारने लग्नाआधीच एक मुलगा दत्तक घेतला असून, त्याचे नाव लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या संदर्भात माहिती देण्यासाठी तुषारने ही पत्रकार परिषद आयोजित केली होती.