8189_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2016 14:59 IST2016-06-26T09:29:42+5:302016-06-26T14:59:42+5:30

अंमलीपदार्थ विरोधी दिनी मुंबईत आयोजित कार्यक्रमात अभिनेत्री मंदिरा बेदी आणि अली फजल यांनी धमाल केली. यावेळी आयोजित दौडीचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला.