8137_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2016 14:36 IST2016-06-25T08:55:49+5:302016-06-25T14:36:14+5:30

संगीतकार आर. डी. बर्मन यांच्या ७७ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात आशा भोसले, भूपिंदर-मिताली, राजू सिंग, नितीन शंकर, उत्तम सिंग, शब्बीर कुमार, सचिन पिळगावकर, सुरेश वाडकर आणि पंचमदावर प्रेम करणारे अनेक जण उपस्थित होते.