8034_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2016 17:04 IST2016-06-23T11:34:14+5:302016-06-23T17:04:14+5:30

तेज रफ्तार या चित्रपटाचे शुटींग उत्तर प्रदेशमधील अलाहाबाद येथे सुरू आहे. यामध्ये समीर सोनी, हृषिता भट्ट, सिद्धार्थ निगम, जन्नत झुबेर रहमानी यांच्या मुख्य भूमिका आहेत.