7966_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2016 14:23 IST2016-06-22T08:53:51+5:302016-06-22T14:23:51+5:30

आयफा अ‍ॅवॉर्डस्साठी आथिया शेट्टी, गुलशन ग्रोव्हर, नील, नितीन मुकेश, विवेक ओबेरॉय, प्रियंका अल्वा-ओबेरॉय, दिया मिर्झा, टायगर श्रॉफ, शाहीद कपूर, बिपाशा बासू, करण ग्रोव्हर सिंग, भूमी पेडणेकर हे रवाना झाले. विमानतळावर त्यांची घेतलेली छायाचित्रे