7767_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2016 13:41 IST2016-06-18T08:11:35+5:302016-06-18T13:41:35+5:30

अभिनेत्री हृषिता भट्टची मनाला मोहून टाकणारी ही काही छायाचित्रे. ही छायाचित्रे पाहिल्यानंतर नक्कीच तुमचे मन उसळी मारु शकेल. सुंदर आणि आकर्षक हृषिता भट्टने शाहरुख खानसोबत ‘अशोका’ चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. तिने आजपर्यंत अनेक चित्रपटात काम केले आहे.