63rd Jio Filmfare Awards 2018​ : उर्वशी रौतेलाचा दिसला हॉट अंदाज, ‘यूजर्सनी दिला चांगले कपडे परिधान करण्याचा सल्ला’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2018 20:30 IST2018-01-21T14:40:03+5:302018-01-21T20:30:24+5:30

६३व्या जिओ फिल्मफेअर अवॉर्ड सोहळ्यात बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. बॉलिवूडचा किंग शाहरूख खान ते करण जोहर, इरफान खान, ...