3859_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2016 03:56 IST2016-03-10T10:56:39+5:302016-03-10T03:56:39+5:30
भारतामध्ये महिलांचे स्थान कायम मोठे राहिले आहे. वेळोवेळी त्यांनी आपले महत्व दाखवून दिले आहे. अनेक राण्यांनी विविध भागात आपले साम्राज्य राखले. या काळात त्यांनी अनेक सुंदर अशा स्थळांची, इमारतींची उभारणी केली. या राण्यांनी उभारलेली स्मृतीस्थळे आजही दाखले देत उभी आहेत. पर्यटकांना ही स्मृतीस्थळे नेहमीच खुणावतात. अशाच काही स्मृतीस्थळांची माहिती देत आहोत.