12414_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2016 19:14 IST2016-10-01T13:44:12+5:302016-10-01T19:14:12+5:30

मुंबईत एका फिल्म फेस्टीव्हलच्यानिमित्ताने अनेक तारकांनी हजेरी लावली. यात सर्वाधिक आकर्षण ठरली ती टिस्का चोप्रा, नीतू चंद्रा यांची उपस्थिती. या दोघींकडे साºयांचे लक्ष होते.