12410_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2016 16:28 IST2016-10-01T10:58:49+5:302016-10-01T16:28:49+5:30

महेंद्रसिंह धोनी याच्या जीवनावर आधारित ‘ एम. एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाच्या प्रमोशनप्रसंगी सुशांतसिंग राजपूत आणि महेंद्रसिंह धोनी उपस्थित होते. या चित्रपटाच्या निमित्ताने धोनीच्या आयुष्यातील गोष्टी समोर आल्या आहेत. या चित्रपटाला धोनीच्या फॅन्सनी चांगला प्रतिसाद दिला आहे.