12339_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2016 13:03 IST2016-09-29T13:01:59+5:302016-09-30T13:03:06+5:30

अभिनेता अजय देवगन यास स्माईल फाऊंडेशनचा गुडविल अ‍ॅम्बेसेडर म्हणून काम करतो आहे. याप्रसंगी या संस्थेच्यावतीने ‘शी कॅन फ्लाय’ या कॅम्पेनचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी अजयची मुलगी न्यासा, स्माईल फाऊंडेशनचे शंतनू मिश्रा, शेफ विकास खन्ना हे उपस्थित होते.