12296_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2016 18:21 IST2016-09-28T12:51:33+5:302016-09-28T18:21:33+5:30

अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री नताशा दलाल यांना एका हॉटेलच्या बाहेर छायाचित्रकारांनी गाठले. यावेळी वरुणने छायाचित्रकारांसमोर हात जोडले. या दोघांमध्ये नेमके काय चालले आहे? हे कळेना झाले आहे.