12288_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2016 16:10 IST2016-09-28T10:40:28+5:302016-09-28T16:10:28+5:30

जी क्यू मेन आॅफ द इअर पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, जया बच्चन, सैफ अली खान, रणवीर सिंग, कंगना राणौत, सराह जेन डायस, हुमा कुरेशी, टायगर श्रॉफ, राधिका आपटे, सयानी गुप्ता, दिशा पटणी, कुणाल कपूर, किरण राव, अनिरुद्ध धूत, प्रतिक बब्बर, सुरविन चावला, कबीर बेदी, राहुल बोस, विकी कौशल, फोटोग्राफर रघु राय, मंदिरा बेदी, दिग्दर्शक अभिषेक चौबे, खेळाडू देवेंद्र झाझरिया आदी उपस्थित होते.