11214_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2016 14:26 IST2016-08-30T08:56:40+5:302016-08-30T14:26:40+5:30

ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन हे जुहू स्टुडिओमध्ये आले होते. पांढरा सलवार कुर्ता आणि निळ्या रंगाचे जॅकेट अशा पेहरावात अमिताभ अधिक खुलून दिसत होते.