11158_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2016 17:54 IST2016-08-28T12:24:26+5:302016-08-28T17:54:26+5:30

रिलायन्स फौंडेशन युथ स्पोर्टस्चे उद्घाटन अभिनेता रणबीर कपूर, इंटरनॅशनल आॅलिम्पिक संघटनेच्या सदस्या आणि रिलायन्स फौंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांच्या हस्ते झाले. या दोघांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.