11130_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2016 18:44 IST2016-08-27T13:14:07+5:302016-08-27T18:44:07+5:30

अभिनेत्री रविना टंडन ही सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असते. नानावटी हॉस्पिटलच्यावतीने अवयव दान जागृती कार्यक्रमासाठी तिला ब्रँड अ‍ॅम्बेसेडर घोषित करण्यात आले. यावेळी ती उपस्थित होती.