11129_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2016 18:17 IST2016-08-27T12:47:03+5:302016-08-27T18:17:03+5:30

लॅक्मे फॅशन विकच्या तिसºया दिवशी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस, लारा दत्ता, शमिता शेट्टी, तनिषा मुखर्जी, मुग्धा गोडसे, मारिया गोरेट्टी, पूनम धिल्लन यांनी रॅम्पवर आपल्या सौंदर्याचा जलवा दाखविला.