11085_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2016 16:13 IST2016-08-26T10:43:13+5:302016-08-26T16:13:13+5:30

नुकताच कृष्ण जन्माष्टमी उत्सव मोठ्या उत्साहात सेलिब्रेट करण्यात आला. यात बॉलिवूडच्या निखिल दिवेदी, भूमिका चावला, श्रिया सरण, रोनित रॉय आदी कलाकारांनीही जन्माष्टमी उत्सव आनंदाने साजरा केला.