11016_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2016 18:40 IST2016-08-24T13:10:29+5:302016-08-24T18:40:29+5:30

अभिनेत्री कंगना राणौत ही नेहमीच आपल्या लूकबद्दल खूप उत्सुक असते. विमानतळावर आली असताना तिच्या या अनोख्या लूककडे सर्वांच्याच नजरा गेल्या नसत्या तर नवलच.