10770_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2016 17:49 IST2016-08-18T12:19:02+5:302016-08-18T17:49:02+5:30

ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनाही सेल्फी घेण्याचा मोह आवरता आला नाही. पिंक या चित्रपटाच्या प्रमोशनप्रसंगी मिठीबाई महाविद्यालयात त्यांनी सेल्फी घेतला.