10568_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2016 17:32 IST2016-08-13T12:02:54+5:302016-08-13T17:32:54+5:30

अभिनेता टायगर श्रॉफ आणि नृत्य दिग्दर्शक रेमो डिसुझा हे फ्लार्इंग जट या चित्रपटाच्या आॅफिशिअल गेम्सच्या लाँचिंगप्रसंगी एकत्र आले होते. यावेळी या दोघांनीही धमाल उडविली.