10438_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2016 18:59 IST2016-08-10T13:29:20+5:302016-08-10T18:59:20+5:30

आपल्या वक्तव्यामुळे वादात सापडलेल्या नसीरुद्दीन शहा यांनी मुंबईतील मास्टरक्लास इन अ‍ॅक्टींग या कार्यक्रमाप्रसंगी दिलखुलास गप्पा मारल्या. यावेळी ओसिएन ग्रुपचे चेअरमन नेविल तुली हे देखील उपस्थित होते.