10387_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2016 19:04 IST2016-08-09T13:34:18+5:302016-08-09T19:04:18+5:30

अभिनेता हृतिक रोशन सध्या मोहेंजोदडोच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यानिमित्ताने विमानतळावर आला असताना त्याची छायाचित्रकारांनी घेतलेली ही छायाचित्रे.