10111_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2016 16:28 IST2016-08-04T10:58:25+5:302016-08-04T16:28:25+5:30

अभिनेता टायगर श्रॉफ, अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस, चित्रपट निर्माता करण जोहर आणि नृत्य दिग्दर्शक गणेश हेगडे हे फ्लार्इंट जटच्या प्रमोशन निमित्ताने झलक दिखला जा च्या सेटवर आले होते.