करिना कपूरच्या सौंदर्याचे हे आहे सिक्रेट, तिनेच फोटो शेअर करत चाहत्यांना दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2020 18:04 IST2020-05-15T18:04:06+5:302020-05-15T18:04:06+5:30

करिना कपूरच्या अभिनयाइतकीच तिच्या सौंदर्याची देखील नेहमीच चर्चा रंगलेली असते.
करिना ही मेकअपशिवाय देखील खूपच छान दिसते. तिने सोशल मीडियावर नुकताच तिचा एक फोटो पोस्ट केला आहे.
करिनाने हा फेस पॅक घरातच बनवला असल्याचे तिने सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांना सांगितले आहे.
करिना कपूरचे लग्न झाले असून तिला एक मुलगा देखील आहे. पण तरीही आजही ती अतिशय फिट आहे.
योग्य आहाराने तुमची फिगर चांगली राहाते आणि तुमच्या त्वचेला देखील उजळते असे करिनाचे म्हणणे आहे.
करिना संपूर्ण शाकाहारी असून ती भारतीय आहार खाणे अधिक पसंत करते.
करिना खाण्यासोबतच व्यायामाकडे देखील लक्ष देते. ती न चुकता दररोज योगा करतो.