अभिनयाव्यतिरिक्त या गोष्टींमध्ये रमते जुही परमार,अदा खान,जिज्ञासा सिंह यांचे मन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2017 14:08 IST2017-03-21T08:38:30+5:302017-03-21T14:08:30+5:30

छोट्या पडद्यावरील मालिकांमधून अभिनेत्री रसिकांचं मनोरंजन करतात. अभिनयाच्या जोरावर या अभिनेत्रींनी रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलंय. अभिनयासह आपल्या लाडक्या ...