अनुराग कश्यपची मुलगी आलिया दिसते एखाद्या अभिनेत्रीसारखी, पाहा तिचे ग्लॅमरस फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 16:40 IST2021-01-29T06:00:00+5:302021-01-29T16:40:02+5:30

अनुराग कश्यपची मुलगी आलियाने नुकतेच फोटोशूट केले आहे.

या फोटोशूटमधील काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

आलियाचा हा ग्लॅमरस अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.

आलिया ही अनुराग आाणि त्याची पत्नी आरती बजाजची मुलगी आहे.

आलियाच्या या ग्लॅमरस फोटोंना नेटिझन्सची चांगली पसंती मिळत आहे.

आलियाने काही वर्षांपूर्वी एक डॉक्यूमेंट्री बनवली होती.

श्रीदेवी आणि बोनी कपूरची मुलगी खुशी ही आलियाची बेस्ट फ्रेंड आहे.

आलिया सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती तिचे हॉट व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.