12151_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2016 13:34 IST2016-09-24T08:04:05+5:302016-09-24T13:34:05+5:30

बँजो चित्रपटाच्या स्क्रीनिंगप्रसंगी अभिनेत्री करिष्मा तन्ना, सुरविन चावला, आर. माधवन, राजकुमार राव, उपेन पटेल, अर्जन बाजवा, मनीष पॉल आणि ऋषिका लुल्ला हे उपस्थित होते.