पीसीची ‘स्टॅच्यू आॅफ लिबर्टी’ व्हिजिट

By Admin | Updated: October 7, 2016 05:33 IST2016-10-07T05:33:55+5:302016-10-07T05:33:55+5:30

प्रियांका चोप्रा सध्या ‘क्वांटिको'च्या दुसऱ्या भागाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. खरे तर शूटिंगच्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढणे प्रियांकाला कठीण

PC's 'Statue of Liberty' visit | पीसीची ‘स्टॅच्यू आॅफ लिबर्टी’ व्हिजिट

पीसीची ‘स्टॅच्यू आॅफ लिबर्टी’ व्हिजिट

प्रियांका चोप्रा सध्या ‘क्वांटिको'च्या दुसऱ्या भागाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. खरे तर शूटिंगच्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढणे प्रियांकाला कठीण झाले आहे. पण तरिही मैत्रिणी आणि आईसाठी प्रियांकाने वेळ काढलाच. मग काय, मैत्रिणी आणि आई मधु चोप्रासोबत धम्माल आऊटींग केले. ‘स्टॅच्यू आॅफ लिबर्टी’ला भेट देण्यापासून तर हडसन बे येथे बोट राईडींगचा आनंद लुटण्यापर्यंत सगळेच त्यांनी एन्जॉय केले. स्टॅच्यू आॅफ लिबर्टीला भेट दिल्यानंतरचे काही फोटो प्रियांकाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Web Title: PC's 'Statue of Liberty' visit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.