प्रेमकथा आणि विनोदाचा संमिश्र नुमना असलेल्या ‘बहन होगी तेरी’ हा चित्रपट अशाच पठडीतील आहे. लखनऊ शहरातील एका छोट्याशा मोहल्ल्यातील गट्टू नौटीयाल (राजकुमार राव) हा बिन्नी अरोरा (श्रुती हासन) हिचा शेजारी असतो. ...
असे अनेक हिंदी चित्रपट आहेत, ज्यामध्ये चित्रपटाची नायिका असा विचार करतेय की, प्रेमात हिम्मत दाखविणे फार महत्त्वाचे असते. पण, मुळात तिच्याकडे हिंमतच नसते. कारण ती महत्त्वाच्या क्षणीच माघार घेते. ...