राज्यातील बहुतांश भागात सध्या मान्सूनने धडक दिली असून, सगळीकडे चिंब वातावरण निर्माण झाले आहे. पावसाच्या बरसणाºया सरी अन् बेधुंद करणारे चित्रपटातील एखादे पाऊस गाणे कानावर पडले की, स्वप्नात रममाण होऊन जावेसे वाटते. ...
‘बॉर्डर’या चित्रपटाला २० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुंबईत सेलिब्रेशनचे आयोजन केले होते. त्यावेळी डायना पेंटी, अभिषेक बच्चन, पूजा भट्ट, सोनू सूद, अल्का याज्ञिक, जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी यांनी हजेरी लावली. ...