गेल्या आठवड्यातच या चित्रपटासाठी पूजा हेगडेचे नाव समोर आले होते, परंतु आता आलेल्या माहितीनुसार पूजा हेगडे नव्हे तर बॉलिवूडची लव्हली गर्ल श्रद्धा कपूर प्रभाससोबत रोमान्स करताना दिसणार आहे. ...
‘हसीना पारकर’ या बायोपिक आधारित चित्रपटात श्रद्धा कपूर आणि सिद्धांत कपूर यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाची टीम अलीकडेच प्रमोशनसाठी ‘द ड्रामा कंपनी’ या कॉमेडी शोमध्ये आले होती. या शोवर सर्वांनी मिळून मस्त धम्माल केली. ...