मोहन जोशी, रोहिणी हट्टंगडी, दिलीप प्रभावळकर यांसारखे ज्येष्ठ कलाकार थुकरट वाडीत हजर असल्यावर त्यांच्या आणि प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी चला हवा हवा येऊ द्या मधील विनोदवीर दमदार स्किट सादर करणार यात शंकाच नाही. ...
राजकुमार संतोषी यांच्या चायना गेट चित्रपटातील अभिनेत्री उर्मिला मातोंडकरवर चित्रीत झालेले छम्मा छम्मा गाणे खूप लोकप्रिय झाले होते. आता हे गाणे पुन्हा एकदा नव्याने प्रेक्षकांसमोर येणार आहे. ...