हिमानी शिवपुरी यांनी आलोक नाथ यांच्यासोबत परदेस आणि हम आपके है कौन यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी आलोकनाथ दारूच्या नशेत त्यांच्या खोलीत आले होते असे म्हटले आहे. ...
अभिनयने ती सध्या काय करते या त्याच्या पहिल्याच चित्रपटाद्वारे चांगलेच फॅन फॉलॉविंग मिळवले आहे. त्यामुळे त्याच्या अशी ही आशिकी या चित्रपटाची त्याच्या फॅन्सना चांगलीच उत्सुकता लागली आहे. ...
सायरा बानू यांनी दिलीप कुमार आणि त्यांच्या फॅन्सचे आभार मानण्यासाठी ट्विटरवर एक ट्वीट पोस्ट केले आहे. तसेच या पोस्टसोबत त्या दोघांचा एक फोटो शेअर केला आहे. ...
मासिक पाळीवर भाष्य करणाऱ्या 'माहवारी' या वेबसीरिजला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या वेबसीरिजच्या आगामी भागात बेघर, निरपराध स्मृतीहीन महिलेची कथा पाहायला मिळणार आहे. ...
सईने मीटू या मोहिमेवर आपले मत व्यक्त केल्याचे काही नेटिझन्सना आवडलेले नाहीये. तिच्या मतप्रदर्शनावर अनेकांनी तिला पुण्यातील एका जुन्या प्रकरणाची आठवण करून दिली आहे. ...
पंडित रवी शंकर आणि अन्नपूर्णा देवी यांनी 21 वर्षं संसार केला आणि त्यानंतर ते विभक्त झाले. अन्नूपूर्णा यांच्या संगीताचे अनेक फॅन्स असले तरी त्यांनी गेल्या अनेक काळापासून सार्वजनिक ठिकाणी परफॉर्म केले नव्हते. ...
तनुश्री दत्ताने अनेक महिलांना लैंगिक छळ, शोषण व गैरवर्तनाबद्दल बोलण्याचे बळ दिले. तनुश्री दत्ता-नाना पाटेकर वादानंतर बॉलिवूडमध्ये ‘मीटू’ मोहिमेचे वादळ उठले आहे. ...