Join us

Filmy Stories

हिंदू-मुस्लीम ऐक्यावर आधारीत 'सुलतान शंभू सुभेदार' - Marathi News | Hindu-Muslim unity based on 'Sultan Shambhu Subhedar' | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :हिंदू-मुस्लीम ऐक्यावर आधारीत 'सुलतान शंभू सुभेदार'

हिंदू-मुस्लीम ऐक्यावर आधारीत 'सुलतान शंभू सुभेदार' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

अभिनेत्री उषा जाधवला 'नवशक्ती-नवचेतना' पुरस्कार प्रदान - Marathi News | Actress Usha Jadhav awarded 'Navashakti-Navchatna' award | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :अभिनेत्री उषा जाधवला 'नवशक्ती-नवचेतना' पुरस्कार प्रदान

स्त्री शक्तीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘सावली फाऊंडेशन’चे संस्थापक गणेश जाधव दरवर्षी नवरात्री दरम्यान ‘नवशक्ती-नवचेतना' पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ...

जयपूरमध्ये दिग्गजांच्या मैफिलीत रंगले इंडिया म्युझिक समीट 2018 - Marathi News | The presence of veterans in Jaipur India Music Summit 2018 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :जयपूरमध्ये दिग्गजांच्या मैफिलीत रंगले इंडिया म्युझिक समीट 2018

इंडिया म्युझिक समीट 2018 नुकतेच जयपूरमध्ये पार पडले. या तीन दिवसांत अनेक कलाकारांनी आपली कला याठिकाणी सादर केली. ...

#MeTooवर शक्ती कपूर म्हणतोय, मोदीसाहेब तुमच्यावर आरोप झाल्यास तुम्ही काय करणार ? - Marathi News | shakti kapoor audio clip on me too movement | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :#MeTooवर शक्ती कपूर म्हणतोय, मोदीसाहेब तुमच्यावर आरोप झाल्यास तुम्ही काय करणार ?

शक्ती कपूर यांनी #MeToo या मोहिमेवर अनेक प्रश्नचिन्ह उभे केले आहेत. या सगळ्या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करण्याची गरज असल्याचे शक्ती कपूर यांचे म्हणणे आहे. ...

अमिताभ बच्चन व आमीर खान 'ह्या' सिनेमात दिसणार ठुमके लगावताना - Marathi News | Amitabh Bachchan and Aamir Khan will be dancing in this movie | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अमिताभ बच्चन व आमीर खान 'ह्या' सिनेमात दिसणार ठुमके लगावताना

'ठग्स ऑफ हिंदोस्तान'चे निर्माते या सिनेमात प्रेक्षकांसाठी एक दमदार गाणे घेऊन येत आहेत. या गाण्यावर अमिताभ बच्चन व आमीर खाम नशेत थिरकताना दिसणार आहेत. ...

'सूर राहू दे' या मालिकेतील व्यक्तिरेखेत आणि गौरी नलावडेमध्ये आहे हे साम्य - Marathi News | Gauri Nalawade has a similarities with her Sur rahu de character | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'सूर राहू दे' या मालिकेतील व्यक्तिरेखेत आणि गौरी नलावडेमध्ये आहे हे साम्य

सूर राहू दे या मालिकेतील आरोहीच्या व्यक्तिरेखेतून गौरीने तीन वर्षांनी मालिकांमध्ये पुनरागमन केले आहे. आरोही ही भावनिक आणि संवेदनशील तर आहेच. पण ती एक उत्तम सुगरण देखील आहे. ...

सई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव - Marathi News | Actress Sai Lokur dances on Dandiya and Garba | Navratri 2018 | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :सई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव

#Navratri2018 सई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव.. ...

प्रीतम या चित्रपटाद्वारे हा मल्याळम इंडस्ट्रीतील दिग्गज वळणार मराठीकडे - Marathi News | Sijo rocky will direct marathi movie Pritam | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :प्रीतम या चित्रपटाद्वारे हा मल्याळम इंडस्ट्रीतील दिग्गज वळणार मराठीकडे

सिजो रॉकी हे प्रीतम हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. नव्या धाटणीची एक सुंदर प्रेमकथा प्रीतमच्या निमित्ताने मराठी प्रेक्षकांसमोर येणार आहे. ...

फरहान अख्तर आणि या मराठमोळ्या अभिनेत्रीचे सुरू आहे प्रेमप्रकरण... फरहाननेच दिली कबुली - Marathi News | Farhan Akhtar confirms his relationship with Shibani Dandekar? | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :फरहान अख्तर आणि या मराठमोळ्या अभिनेत्रीचे सुरू आहे प्रेमप्रकरण... फरहाननेच दिली कबुली

सध्या फरहानच्या आयुष्यात असलेल्या तरुणीची जोरदार चर्चा सुरू आहे. ही तरुणी दुसरी कोणी नाही तर एक मराठमोळी अभिनेत्री आहे. ...