करण जोहर, ऋषी कपूर, आशा पारेख अशा बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांची आत्मचरित्रे, चरित्रे आपण वाचलीत. या पुस्तकांतील अनेक खळबळजनक खुलाशांच्या हेडलाईन्सही झाल्यात. येत्या काळात बॉलिवूडच्या अशाच एका दिग्गज अभिनेत्याचे आत्मचरित्र आपल्याला वाचायला मिळणार आहे ...
#MeToo मोहिमेअंतर्गत काही पुरूषांनीही आपल्या ‘मीटू’ स्टोरी जगाला सांगितल्या. यातलेच एक नाव म्हणजे, कंगना राणौतचा एक्स बॉयफ्रेन्ड अध्ययन सुमन. आता अध्ययनच्या बाजूने त्याचे वडिल व अभिनेते शेखर सुमन मैदानात उतरले आहेत. ...
अनिताने तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात खूप छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. एका लग्नाची तिसरी गोष्ट या मालिकेत स्पृहा जोशीच्या मैत्रिणीच्या भूमिकेत ती दिसली होती. ...
अलीकडे प्रदर्शित झालेल्या ‘बधाई हो’ या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर सध्या धूम केली आहे. ‘बधाई हो’नंतर नीना गुप्ता पुन्हा एकदा एका दमदार चित्रपटात दिसणार आहेत. ...
मीटू मोहिमेने अख्खे बॉलिवूड ढवळून निघाले असताना, अनेकांनी या मोहिमेला खंबीर पाठींबा दिला आहे. अर्थात काही दिग्गज स्टार्स मात्र अद्यापही या मुद्यावर चुप्पी साधून आहेत. नेमकी हीच बाब बॉलिवूडमधील काही महिलांना खटकते आहे. ...