Join us

Filmy Stories

काय म्हणता, सलमान खान नाही तर हा अभिनेता कतरिनाला वाटतो जवळचा ! - Marathi News | katrina kaif is all praise for akshay says its like homecoming to her | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :काय म्हणता, सलमान खान नाही तर हा अभिनेता कतरिनाला वाटतो जवळचा !

कतरिना कैफ आणि अक्षय कुमार यांची जोडी अनेक चित्रपटांत एकत्र झळकली आहे. लवकरच जी जोडी पुन्हा एकदा सूर्यवंशी सिनेमात एकत्र दिसणार आहेत. ...

आरारा रा खतरनाक...! 'बेखयाली...' गाणं शाहिद कपूरचं, पण गाण्यात दिसताहेत अश्विनी भावे व अशोक सराफ - Marathi News | 'Bekhayali ...' is the song of Shahid Kapoor, but in the song Ashvini Bhave and Ashok Saraf | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :आरारा रा खतरनाक...! 'बेखयाली...' गाणं शाहिद कपूरचं, पण गाण्यात दिसताहेत अश्विनी भावे व अशोक सराफ

शाहिद कपूरच्या बेखयाली गाण्याचं अनोखं व्हर्जन पहा. ...

#BottleCapChallenge चा मराठी सेलिब्रेटींचा हा व्हिडिओ पाहून पोट धरून हसाल - Marathi News | Swapnil Joshi, Amruta Khanvilkar and Siddharth Chandekar took BottleCapChallenge | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :#BottleCapChallenge चा मराठी सेलिब्रेटींचा हा व्हिडिओ पाहून पोट धरून हसाल

अमृता खानविलकर, स्वप्निल जोशी, सिद्धार्थ चांदेकर हे कलाकार देखील #BottleCapChallenge या चॅलेंजमध्ये भाग घेत असल्याचे दिसून येत आहे.  ...

Sacred Games 2 : गणेश गायतोंडे येणार, पण त्याआधी हे भन्नाट मीम्स पाहा!! - Marathi News | sacred games 2 trailer viral memes on social media | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Sacred Games 2 : गणेश गायतोंडे येणार, पण त्याआधी हे भन्नाट मीम्स पाहा!!

सैफ अली खान, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि पंकज त्रिपाठी यांच्या हिट डायलॉगवर एकापेक्षा एक भारी मीम्स सोशल मीडियावर धूम करत आहेत. ...

वेबसिरिज ‘द ऑफिस’मध्ये झळकणार स्पृहा जोशी,अशी असणार भूमिका - Marathi News | Marathi Actress Spruha Joshi Roped In for Hotstar Specials presents ‘The Office’ | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :वेबसिरिज ‘द ऑफिस’मध्ये झळकणार स्पृहा जोशी,अशी असणार भूमिका

१३ एपिसोड्सच्या या मॉक्युमेंटरी मालिकेत विकिन्स चावलामध्ये ९ ते ५ असं साचेबद्ध काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची कथा आहे. ...

बिग बॉस मराठी २ : वीणाच्या वागण्यामुळे रुपाली दुखावली - Marathi News | Rupali got hurt because of veena's behaviour in bigg boss house | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :बिग बॉस मराठी २ : वीणाच्या वागण्यामुळे रुपाली दुखावली

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रुपाली आणि वीणा यांची खूप घनिष्ठ मैत्री आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि हि गोष्ट या दोघींनीही वेळोवेळी घरातल्या सदस्यांना सांगितली देखील आहे ...

काय आहे वेब सीरिज, का वाढतेय दिवसेंदिवस क्रेझ? - Marathi News | web-series-popularity-increase-in-india | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :काय आहे वेब सीरिज, का वाढतेय दिवसेंदिवस क्रेझ?

वेब सीरिजची वाढती क्रेझ पाहता भविष्यात मोठा चाहता वर्ग वेब सीरिजकडे वळलेला असेल, यात तिळमात्र शंका नाही. आज आपण वेब सीरिज काय आहे आणि त्याची क्रेझ का सातत्याने वाढत आहे याबाबत जाणून घेऊया... ...

बहुचर्चित ‘गर्लफ्रेंड’चा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा संपन्न, या तारखेला प्रदर्शित होणार सिनेमा - Marathi News | Marathi Movie Girlfriend Trailer Launch | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :बहुचर्चित ‘गर्लफ्रेंड’चा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा संपन्न, या तारखेला प्रदर्शित होणार सिनेमा

‘गर्लफ्रेंड’ चित्रपटाला हृषीकेश-सौरभ-जसराज यांचे संगीत असून यात विविध धाटणीची गाणी आहेत. ...

व्हायरल होतोय राज कपूर यांचा नरगिस यांना मारतानाचा व्हिडिओ, युजर्सना वाटतेय, प्रेमाची भीती - Marathi News | Raj Kapoor Slapped Nargis In Film Awara Goes Viral After Kabir Singh Slap Controversy | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :व्हायरल होतोय राज कपूर यांचा नरगिस यांना मारतानाचा व्हिडिओ, युजर्सना वाटतेय, प्रेमाची भीती

नरगीस व राज कपूर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...