Salman Khan : 'हम दिल दे चुके सनम'च्या सलमान खान सेटवर कसा वागायचा आणि त्यावेळी तो किती रागावला होता, याचा खुलासा नुकतेच त्याच्या सहकलाकाराने केला आहे. ...
Sameera Reddy : अलीकडेच समीरा रेड्डीने गोव्यातील तिच्या आयुष्याबद्दल बरेच काही सांगितले आहे. तिने तिच्या आयुष्यातील काही बदलांचाही उल्लेख केला आहे. ...