Bigg Boss 19 : 'बिग बॉस १९' चा अंतिम सोहळा ७ डिसेंबर रोजी रंगणार आहे आणि त्याच दिवशी होस्ट सलमान खान या सीझनच्या विजेत्याची घोषणा करणार आहे. पण त्याआधीच विकिपीडियाने विजेत्याचे नाव जाहीर केले आहे. ...
रणवीर सिंगच्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुव्वा उडवला आहे. 'धुरंदर'चं पहिल्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. पहिल्याच दिवशी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कोटींमध्ये कमाई केली आहे. ...