Join us

Filmy Stories

रामायणात रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल यांचे हे फोटो तुम्ही पाहिले आहेत का? - Marathi News | Ramayan ram aka arun govil throwback photos viral on internet PSC | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :रामायणात रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल यांचे हे फोटो तुम्ही पाहिले आहेत का?

ब्रेकअप झाल्यानंतरही ही अभिनेत्री थेट शिरायची या अभिनेत्याच्या बेडरूममध्ये - Marathi News | Danny Denzongpa reveals all about Parveen Babi and their relationship PSC | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ब्रेकअप झाल्यानंतरही ही अभिनेत्री थेट शिरायची या अभिनेत्याच्या बेडरूममध्ये

या अभिनेत्यानेच एका मुलाखतीत याविषयी सांगितले होते. ...

सलमान खानचा पहिलाच चित्रपट ठरला होता सुपरहिट, ही आहे त्याची इंटरेस्टिंग स्टोरी - Marathi News | Salman Khan's first movie to become Superhit,this is his Interesting Story TJL | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सलमान खानचा पहिलाच चित्रपट ठरला होता सुपरहिट, ही आहे त्याची इंटरेस्टिंग स्टोरी

सलमान खानचा हा चित्रपट केवळ भारतातच नाही तर परदेशातही सुपरहिट ठरला होता.    ...

बॉलिवूडची ही अभिनेत्री होती संजूबाबाच्या प्रेमात वेडी, घरात लावले होते त्याचे पोस्टर - Marathi News | Bollywood actress Ravina Tandon had huge crush on Sanjay Dutt TJL | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बॉलिवूडची ही अभिनेत्री होती संजूबाबाच्या प्रेमात वेडी, घरात लावले होते त्याचे पोस्टर

बॉलिवूडची ही आघाडीची अभिनेत्री संजय दत्तच्या प्रेमात पडली होती.  ...

बॉलिवूडच्या ‘या’ हॉट अभिनेत्रीचा फोटो होतोय व्हायरल; फॅनपेजवरून झालाय शेअर! - Marathi News | Bollywood 's' hot actress' photo goes viral; Share from Fanpage! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बॉलिवूडच्या ‘या’ हॉट अभिनेत्रीचा फोटो होतोय व्हायरल; फॅनपेजवरून झालाय शेअर!

इंडस्ट्रीतील सेलिब्रिटी हे आपापले छंद जोपासून टाइमपास करत आहेत. तसेच घरची कामे, योगा, गार्डनिंग करून मन रमवताना दिसत आहेत. कायम बिझी असणारे हे सेलिब्रिटी आता स्वत:साठी वेळ काढू शकत आहेत. त्यांनी केलेल्या कामांचे फोटोही ते सोशल मीडियावर शेअर क रत आहेत ...

अरबाजसोबतच्या लग्नाच्या चर्चांवर जॉर्जिया अँड्रियानी म्हणते.... - Marathi News | Georgia Andriani says marriage discussions with Arbaaz…. | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अरबाजसोबतच्या लग्नाच्या चर्चांवर जॉर्जिया अँड्रियानी म्हणते....

बॉलिवूडच्या सर्वांत हॉट जोडयांपैकी एक असलेली अभिनेता अरबाज खान आणि त्याची इटालियन गर्लफ्रेंड जॉर्जिया अँड्रियानी यांची जोडी. मलायकाशी घटस्फोट घेतल्यानंतर अरबाजचं जॉर्जियाशी नातं तयार झालं. ...

हॉलिवूडसोबत बॉलिवूडची हातमिळवणी; ‘इरॉस इंटरनॅशनल’ने बनवली नवी कंपनी!! - Marathi News |  Bollywood's fusion with Hollywood; Eros International has created a new company !! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :हॉलिवूडसोबत बॉलिवूडची हातमिळवणी; ‘इरॉस इंटरनॅशनल’ने बनवली नवी कंपनी!!

आता कोरोनाच्या या संकटकाळात हॉलिवूडसोबत बॉलिवूडने हातमिळवणी केल्याचे समजतेय. इरॉस इंटरनॅशनलने एका हॉलिवूड कंपनीसोबत न्यूयॉर्क  स्टॉक एक्सचेंजमध्ये एक नवी कंपनी स्थापन केली आहे. ...

नीना गुप्ताने केले ‘झुला आसन’; इन्स्टाग्रामवर शेअर केला व्हिडीओ! - Marathi News |  'Zula Asan' by Nina Gupta; Video shared on Instagram! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :नीना गुप्ताने केले ‘झुला आसन’; इन्स्टाग्रामवर शेअर केला व्हिडीओ!

नुकताच तिने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात ती झूला आसन करताना दिसतेय. यात ती पदमासनामध्ये बसलेली आहे. ...

इतकी बदलली साऊथची ही बाला; जितेन्द्रच्या या हिरोईनला आत्ता पाहाल तर बसेल धक्का!! - Marathi News | Jitendra's heroin south actress bhanupriya then and now-ram | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :इतकी बदलली साऊथची ही बाला; जितेन्द्रच्या या हिरोईनला आत्ता पाहाल तर बसेल धक्का!!

1986 मध्ये ‘दोस्ती दुश्मनी’ या सिनेमातून तिची बॉलिवूडमध्ये एन्ट्री झाली. ...