Join us

Filmy Stories

जेनिफर विंगेटचा बिग बॉसच्या नव्या सीझनमध्ये येण्यास नकार, इतक्या कोटींची दिली होती ऑफर... - Marathi News | Actress Jennifer Winget refused bigg boss 2020 despite 3 crore big offer | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :जेनिफर विंगेटचा बिग बॉसच्या नव्या सीझनमध्ये येण्यास नकार, इतक्या कोटींची दिली होती ऑफर...

दुसरीकडे अशीही बातमी समोर येत आहे की जेनिफरने शो नाकारला असला तरी तिचा को-स्टार राहिलेल्या शिविन नारंगचं बिग बॉस १४ मध्ये येणं फिक्स झालंय ...

प्रियंका चोप्राने केली मोठी घोषणा, खासगी जीवनातील गोष्टींचा करणार खुलासा - Marathi News | Priyanka Chopra's big announcement, will reveal things in private life | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :प्रियंका चोप्राने केली मोठी घोषणा, खासगी जीवनातील गोष्टींचा करणार खुलासा

प्रियंका चोप्राने सोशल मीडियावर मोठी घोषणा केली आहे. ज्यामुळे ती चर्चेत आली आहे. ...

मी काही गैरसमज दूर करू इच्छिते...!  सुशांतच्या बहिणीला लोकांनी केले ट्रोल, भाचीने दिले उत्तर - Marathi News | Niece came in support of Sushant's sister Mitu Singh | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मी काही गैरसमज दूर करू इच्छिते...!  सुशांतच्या बहिणीला लोकांनी केले ट्रोल, भाचीने दिले उत्तर

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणावरून रोज नवे खुलासे होत असताना दुसरीकडे काही लोक सुशांतच्या कुटुंबालाही ट्रोल करत आहेत ...

सुशांत आत्महत्या प्रकरणाला नवं वळण, सुशांत आणि दिशा सालियनच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटमधून झाले नवीन खुलासे - Marathi News | Sushant suicide case takes a new turn, new revelations come from Sushant and Disha Salian's WhatsApp chat | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सुशांत आत्महत्या प्रकरणाला नवं वळण, सुशांत आणि दिशा सालियनच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटमधून झाले नवीन खुलासे

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात दररोज नवीन खुलासे होत आहेत. ...

हीच तुझी धर्मनिरपेक्षता का? कंगना राणौत आमिर खानवर बरसली - Marathi News | kangana ranaut team shares an old interview of aamir khan and questioned the actor on his take on secularism | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :हीच तुझी धर्मनिरपेक्षता का? कंगना राणौत आमिर खानवर बरसली

आमिर खान तुर्कीच्या फर्स्ट लेडीला भेटल्यामुळे  त्याच्यावर टीकेचा भडीमार होतोय. अशात कंगनानेही आमिरला फैलावर घेतले. ...

'बाहुबली' प्रभासच्या नव्या सिनेमाचं धमाकेदार पोस्टर रिलीज, 'तानाजी' फेम दिग्दर्शक ओम राऊतचं दिग्दर्शन! - Marathi News | Prabhas new film announcement named Adipurush first look poster out, Om Raut will direct movie | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'बाहुबली' प्रभासच्या नव्या सिनेमाचं धमाकेदार पोस्टर रिलीज, 'तानाजी' फेम दिग्दर्शक ओम राऊतचं दिग्दर्शन!

प्रभासच्या या सिनेमाची घोषणा मंगळवारी सकाळी ७ वाजून ११ मिनिटांनी झाली. प्रभास गेल्या रात्री एक व्हिडीओ शेअर करत या सिनेमाच्या घोषणेबाबत हिंट दिली होती. ...

चिमुकली ‘फुलवा’ आठवतेय? आता दिसते इतकी ग्लॅमरस, फोटो पाहून व्हाल थक्क - Marathi News | Then And Now: Jannat Zubair AKA Phulwa pics | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :चिमुकली ‘फुलवा’ आठवतेय? आता दिसते इतकी ग्लॅमरस, फोटो पाहून व्हाल थक्क

आत्ताचे फोटो पाहून हीच फुलवा आहे, यावर तुमचा विश्वास बसणार नाही. ...

अमृता खानविलकरचे साडीतील ब्लॅक अँड व्हाइट फोटो पाहून म्हणाल लय भारी! - Marathi News | black and white photo of Amruta Khanvilkar in a saree, you will say that the rhythm is heavy! | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :अमृता खानविलकरचे साडीतील ब्लॅक अँड व्हाइट फोटो पाहून म्हणाल लय भारी!

मातीपासून मूर्तीपर्यंत, दिग्दर्शक रवी जाधवने साकारला इको फ्रेंडली 'बाप्पा' ! - Marathi News | Photo: Director Ravi Jadhav carves his own Ganpati Idol | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :मातीपासून मूर्तीपर्यंत, दिग्दर्शक रवी जाधवने साकारला इको फ्रेंडली 'बाप्पा' !

डोळ्यात साठवून ठेवावं असं हे बाप्पाचं रुप... आकर्षक मूर्ती आणि खुद्द दिग्दर्शक रवी जाधवनेही बाप्पाची मुर्ती घडवली म्हटल्यावर त्याची बातच न्यारी. ...