Filmy Stories स्वतःला फिट ठेवण्यासाठी दररोज वर्कआउट करणाऱ्या अनेक टीव्ही अभिनेत्री आहेत, पण अशीच एक अभिनेत्री आहे जिममध्ये गेल्यानंतर तिचे वजन वाढले. ...
किशोरी शहाणे यांनी त्यांचा लेक बॉबीसह लोकमत फिल्मीच्या सेलिब्रिटी किड्स या शोमध्ये हजेरी लावली होती. ...
Jaat Movie : अभिनेता सनी देओलचा जाट सिनेमा अलिकडेच प्रदर्शित झाला. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूप चांगला प्रतिसाद मिळाला. ...
अभिनेता ज्युनियर एनटीआरच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ...
Cut म्हटल्यानंतरही माधुरी दीक्षितला किस करत राहिले विनोद खन्ना, अभिनेत्रीच्या ओठांचाच घेतलेला चावा ...
याच मंदिरात झालेलं शिव-पार्वतीचं लग्न! ...
Anushka Sharma : अनुष्का शर्मा १ मे रोजी तिचा वाढदिवस साजरा करणार आहे. अनुष्का ही सिनेइंडस्ट्रीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. मात्र सध्या ती बॉलिवूडपासून दुरावली आहे. ...
गेल्या काही वर्षांपासून प्रिती अमेरिकेत स्थायिक आहे. २०२१ साली तिला सरोगसीच्या माध्यमातून जुळी मुलं झाली. ...
मीशा अग्रवालच्या मृत्यूचं ६ दिवसांनंतर गूढ उलगडले आहे. मिशाच्या कुटुंबीयांनी तिच्या मृत्यूबाबत मोठा खुलासा केला आहे. ...
अभिनेत्रीचा पती सध्या लोकप्रिय मालिकेत काम करत आहे. ...