Join us

Filmy Stories

Gangubai Kathiawadi Movie: ‘गंगुबाई काठियावाडी’ हायकोर्टात, कामाठीपुराऐवजी मायापुरी म्हणा; आमदार, रहिवाशांची याचिका - Marathi News | Gangubai Kathiawadi movie High Court say Mayapuri instead of Kamathipura MLA residents files petition | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘गंगुबाई काठियावाडी’ हायकोर्टात, कामाठीपुराऐवजी मायापुरी म्हणा; आमदार, रहिवाशांची याचिका

कामाठीपुराऐवजी ‘मायानगरी’, ‘मायापुरी’ अशी नावे घेतली तरी चालतील, असे याचिकेत म्हटले आहे. ...

बस्स, मला एवढंच सांगायचंय!; कंगनाच्या टीकेला आलियाचं एका वाक्यात सडेतोड प्रत्युत्तर - Marathi News | Actress Alia Bhatt has also responded to the criticism of actress Kangana Ranaut | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बस्स, मला एवढंच सांगायचंय!; कंगनाच्या टीकेला आलियाचं एका वाक्यात सडेतोड प्रत्युत्तर

काही दिवसांपूर्वी गंगूबाई काठियावाडी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर अभिनेत्री कंगना राणौत हिने नाव न घेता अभिनेत्री आलिया भटवर निशाणा साधला होता. ...

शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान डेब्यूसाठी तयार, पण अभिनय नाही करणार दुसरंच काम! - Marathi News | Media reports says Shahrukh Khan son Aryan Khan soon debut as a writer for web series | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान डेब्यूसाठी तयार, पण अभिनय नाही करणार दुसरंच काम!

Aryan Khan : अनेकांना आतुरता लागली आहे की, बॉलिवूड किंग शाहरूख खान (Shahrukh Khan) चा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) फिल्म इंडस्ट्रीत कधी डेब्यू करणार आहे. ...

नागराज मंजुळेंनी पहिल्यांदाच सांगितला हिंदी कलाविश्वात काम करण्याचा अनुभव; म्हणाले... - Marathi News | marathi director nagraj manjule upcoming first bollywood movie jhund | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :नागराज मंजुळेंनी पहिल्यांदाच सांगितला हिंदी कलाविश्वात काम करण्याचा अनुभव; म्हणाले...

Nagraj manjule:मराठीमध्ये अनेक चित्रपट केल्यानंतर नागराज मंजुळे पहिल्यांदाच एका हिंदी चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. त्यांच्या या आगामी चित्रपट अमिताभ बच्चन मुख्य  भूमिकेत झळकले आहेत. ...

Hritik Roshan: अशी सुरू झाली हृतिक आणि सबाची Love Story, अनेक दिवसांपासून करताहेत डेट - Marathi News | Hritik Roshan | Saba Azad | Hrithik and Saba's love story, they have been dating for several days | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अशी सुरू झाली हृतिक आणि सबाची Love Story, अनेक दिवसांपासून करताहेत डेट

Hritik Roshan: बॉलिवूडचा हँडसम हंक हृतिक रोशन सध्या त्याच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आहे. ...

सामंथा, अनुष्का ते रश्मिका मंदानापर्यंत किती शिकल्या आहेत साऊथच्या टॉपच्या अभिनेत्री! - Marathi News | Top south Indian actresses educational qualification | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :सामंथा, अनुष्का ते रश्मिका मंदानापर्यंत किती शिकल्या आहेत साऊथच्या टॉपच्या अभिनेत्री!

South Indian Actress Education : आता तर साऊथ इंडस्ट्रीतील स्टार्सबाबत लोकांना जाणून घ्यायचं आहे. ते कसे राहतात? कुठे राहतात? काय खातात? किती शिकले आहे? हे फॅन्सना जाणून घ्यायचं आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला आज साऊथच्या अभिनेत्रींचं शिक्षण किती झालंय ...

Sara Tendulkar Viral Photo : Sachin Tendulkarची लेक सारा तेंडुलकरने जिममधला फोटो केला पोस्ट; Instagram स्टोरी शेअर करत खास व्यक्तीला म्हणाली Thank You! - Marathi News | Sara Tendulkar Daughter of Sachin Tendulkar shares special Photo and says Thank You for Great Start to the Day Post Viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सचिनची लेक सारा तेंडुलकरने जिमवाला फोटो केला पोस्ट; खास व्यक्तीला म्हणाली Thank You

सचिनचा मुलगा अर्जुन आणि मुलगी सारा दोघेही कोणत्या ना कोणत्या कारणास्तव चर्चेत असतात. ...

भार्गवी चिरमुलेने केलं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; वेस्टर्न ड्रेसमधील फोटो पाहून नेटकरी झाले सैराट - Marathi News | seeing marathi actress bhargavi chirmule transformation | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :भार्गवी चिरमुलेने केलं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; वेस्टर्न ड्रेसमधील फोटो पाहून नेटकरी झाले सैराट

Bhargavi chirmule: या फोटोमध्ये ती क्रॉप टॉप, जीन्स, नवीन हेअर स्टाइल अशा लूकमध्ये दिसून येत आहे. विशेष म्हणजे तिने हे ट्रान्सफॉर्मेशन खास मालिकेसाठी केलं आहे. ...

जे बात! ‘फिल्टर पाड्याचा बच्चन’ मॉडेल झाला...! गौरव मोरेनं कॅलेंडरसाठी केलं पहिलं वहिलं फोटोशूट - Marathi News | maharashtrachi hasya jatra fame Gaurav More did his first ever photoshoot for the calendar | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :‘फिल्टर पाड्याचा बच्चन’ मॉडेल झाला...! गौरव मोरेनं कॅलेंडरसाठी केलं पहिलं वहिलं फोटोशूट

Maharashtrachi Hasya Jatra, Gaurav More : होय, तुमचा आमचा लाडका हाच गौऱ्या आता मॉडेल बनला आहे. गौरवने नुकतंच एका कॅलेंडरसाठी फोटोशूट केलं. ...