उदय चोप्रा आणि तनिषा काही काळ रिलेशनशिपमध्ये होते. मात्र नंतर त्यांचं ब्रेकअप झालं. आता इतक्या वर्षांनी तनिषाने पहिल्यांदाच उदयसोबतच्या नात्यावर भाष्य केलं आहे. ...
दिग्गज अभिनेते मोहन जोशी यांच्या निधनाची अफवा पसरवण्यात आली होती. त्यानंतर मोहन जोशींनी स्वत: समोर येत ते एकदम उत्तम असून ही बातमी खोटी असल्याचं म्हटलं. त्यानंतर आता आणखी एका मराठी अभिनेत्याच्या निधनाची अफवा पसरली आहे. ...
अमरीश पुरी, रझा मुराद आणि गुलशन ग्रोव्हर सारखे अभिनेते खलनायक म्हणून रुपेरी पडद्यावर राज्य करत असताना महावीर शाह यांनी त्यांच्या खलनायकी भूमिकेने चित्रपटसृष्टीत आपली ओळख निर्माण केली. या सर्वांमध्ये महावीर यांनी त्यांचे दमदार अभिनय कौशल्य दाखवले. ...
सध्या आमिरने वेगळ्याच कारणाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आमिरचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये मिस्टर परफेक्शनिस्टचं वजन प्रचंड वाढलेलं दिसत आहे. त्याचा लूक पाहून चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे. ...